Monday - 27th June 2022 - 8:14 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Swara Bhaskar : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर स्वरा भास्करची प्रतिक्रिया, म्हणाली…

by tushar more
Thursday - 23rd June 2022 - 2:58 PM
Swara Bhaskars reaction to the political situation in Maharashtra said स्वरा भास्कर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया

pc - facebook

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. मंगळवारी सकाळी अशी माहिती मिळाली की, उद्धव ठाकरे सरकारच्या १३ बंडखोर आमदारांनी गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील आहेत. याची माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. आता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

स्वराने ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, “काय मूर्खपणा चालला आहे! आपण मत देतोच का… निवडणुकांऐवजी दर ५ वर्षांनी बंपर सेल लावा… #MaharashtraPoliticalTurmoil”, असे कॅप्शन दिले आहे. स्वराची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टवर सोशल मीडिया युजर्सदेखील चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत.

What an unrelenting s**tshow! Hum vote detey hi kyun Hain.. Elections ki jagah ‘Bumper Sale’ lagaa doh har 5 saal.. #MaharashtraPoliticalTurmoil

— Swara Bhasker (@ReallySwara) June 22, 2022

स्वरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. स्वरा कायम भारतात होणाऱ्या घडामोडींवर तिची प्रतिक्रिया देत असते.

महत्वाच्या बातम्या :

ताज्या बातम्या

maharashtrawillremainunchangedtillnext12dayslawyerudaywarunjikar स्वरा भास्कर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया
Editor Choice

Maharashtra political crisis : पुढच्या १२ तारखेपर्यंत महाराष्ट्र अधांतरी राहील – कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर

If you want to go with BJP you have to come up with a suitable proposal Uddhav Thackeray स्वरा भास्कर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया
Editor Choice

Uddhav Thackeray : भाजपसोबत जायचं असेल तर त्यांच्याकडून योग्य प्रपोजल आलं पाहिजे – उद्धव ठाकरे

pandurangawillbeworshipbyuddhavthackerayamolmitkaristweet स्वरा भास्कर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया
Editor Choice

Amol Mitkari : पंढरीच्या पांडुरंगाची महापुजा उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच होणार; अमोल मिटकरीचं ट्विट

Top 5 issues in the Supreme Court hearing in the Maharashtra rebellion case स्वरा भास्कर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया
Editor Choice

Supreme Court : महाराष्ट्रातील बंडाप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील 5 मोठे मुददे

महत्वाच्या बातम्या

Aditya Thackeray's reaction to Sanjay Raut's ED notice
Editor Choice

Aditya Thackeray : राजकारणाची आता सर्कस झालीये; राऊतांच्या ईडी नोटिसीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aditya Thackeray's reaction after the Supreme Court decision
Editor Choice

Aditya Thackeray : “पळून जाणारे जिंकत नाहीत”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

maharashtra-will-remain-unchanged-till-next-12-days-lawyer-uday-warunjikar
Editor Choice

Maharashtra political crisis : पुढच्या १२ तारखेपर्यंत महाराष्ट्र अधांतरी राहील – कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर

Ranbir had revealed Alia's pregnancy 3 days ago, see VIDEO
Entertainment

Alia- Ranbir : रणबीरने 3 दिवसांपूर्वीचं केला होता आलियाच्या प्रेग्नेंसीचा खुलासा, पाहा VIDEO

BJP-Sena government to come in Maharashtra; Deepak Kesarkara
Editor Choice

Deepak Kesarkar : महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार; दीपक केसरकरांच सूचक वक्तव्य

Most Popular

We are Balasaheb's real Shiv Sena - Eknath Shinde
Editor Choice

Eknath Shinde vs Arvind Sawant : धमक्यांना भीक घालत नाही, आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना – एकनाथ शिंदे

Shiv Sena MP Bhavana Gawli supports Eknath Shinde Letter to Uddhav Thackeray
Editor Choice

Bhavna Gawali : “पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर…” ; भावना गवळींचे उद्धव ठाकरेंना पत्र

IND vs IRE first t20 Bhuvneshwar Kumar Bowling at 208 kmph?
cricket

IND vs IRE : 208 KMPH…! भारताचा भुवनेश्वर कुमार बनला जगातील सर्वात वेगवान गोलंदाज?

Uddhav Thackeray VS Devendra Fadnavis
Maharashtra

Uddhav Thackeray VS Devendra Fadnavis : यंदाचा विठ्ठल पूजेचा मान कोणाला?; चर्चांना उधान

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA