प्रिया प्रकाश वारियरविरोधात दाखल झालेल्या तक्रारींवर स्थगिती

Priya Prakash Varrier Photos

नवी दिल्ली: ‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्याविरोधात इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्याप्रकरणी हैदराबाद आणि औरंगाबाद तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारींवर स्थगिती आणण्यासाठी प्रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रिया प्रकाश वारियरविरोधात दाखल झालेल्या तक्रारींवर स्थगिती आणण्याचे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

एका रात्रीत स्टार झालेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर काही सेकंदाच्या तिच्या व्हिडिओने देशभरात प्रसिद्ध झाली. हैदराबादमध्ये मुस्लिम युवकांच्या समुहाने प्रिया आणि सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘मणिक्या मलराया पूर्वी’ या गाण्याचं इंग्रजीत भाषांतर केल्यानंतर मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तरुणांनी केलेला आहे. या प्रकरणी प्रियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Loading...

 

प्रिया प्रकाश वारियरविरोधात दाखल झालेल्या तक्रारींवर स्थगिती आणण्याचे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रियाला दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रियाविरोधात तक्रार दाखल झालेल्या राज्यांना नोटीस पाठवून त्या तक्रारीवर स्थगिती आणण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे आदेश दिले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!