महाराष्ट्रदिनी घडलेल्या नक्षलवादी भूसुरुंग स्फोटातील आरोपी निघाला राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष

chhattisgarh naxal attack

टीम महाराष्ट्र देशा : १ मे ( महाराष्ट्रदिनी ) जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान झालेल्या भूसुरुंग स्फोट प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला आरोपी कैलास प्रेमचंद रामचंदानी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष असल्याचे वृत्त आले आहे. या स्फोटात १५ पोलिसांसह १६ जण ठार झाले होते.

नक्षलवाद्यांनी ३० एप्रिलच्या रात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील रस्त्याच्या कामावरील २७ वाहने तसेच अन्य यंत्रसामग्री जाळली होती. इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी १ मे रोजी जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. यात १५ पोलिस शहीद तर एका चालकाचा मृत्यू झाला होता.

Loading...

विशेष म्हणजे या नक्षलीहल्या प्रकरणी पोलिसांनी कैलास प्रेमचंद रामचंदानी यांना यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान कैलास प्रेमचंद रामचंदानी हे राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. या चर्चे नंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
स्वतःला प्रबोधनकार म्हणवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी माफी मागावी
शरद पवारांचा नाशिक दौरा रद्द, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक