सुशील कुमार शिंदेंनी सांगितला पवारांचा खोडकर किस्सा

sharad pawar , sushil kumar shinde

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शरद पवार यांची अभूतपूर्व मुलाखत घेत आहेत. दरम्यान सुशीकुमार शिंदे म्हणाले, शरद पवार यांचा सत्कार बीएमसीसी मैदानावर ठेवला. कारण याच कॉलेजमधून त्यांचं नेतृत्व पूढे आलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासोबत त्यांनी कायम सेक्युलरचा संदेश दिला. तसेच त्या वेळेस महाविद्यालयात   शरद पावरांच्या खोडकर पणाचा मिश्किल चर्चा असायची. असे ते म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले, शरद पवारांच्या खोडकर पणा आणखीन तसाच आहे. शरद पवार यांच्या वर्गातील मुलाचं एका मुलीवर प्रेम करायचे. यावेस उपस्थित प्रेषक हसले. त्या वर्गामध्ये असणारा मुलगा रोज मुलीला पत्र लिहायचा, पण खोडकर शरद पवारांनी त्या मुलीच्या नावाने मुलाला पत्र लिहिले की ‘ मी तुझ्या सोबत असे वागते पण खरच माझं तुझ्यावर प्रेम आहे, आपण रविवारी सिनेमाला भेटू, त्या दिवशी मुलगा सिनेमाला गेला मात्र मुलगी नाही. पण तिथं पोहचले शरद पवार