काही संघटनांचं ऐकून त्यांनी ही चुकीची भूमिका घेतली आहे – सुरेश पाटील

सातारा : राज्यभरात सद्या आरक्षणाचे वातावरण पेटले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे यांनी देखील पुढाकार घेतला आहे. मात्र, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंच्या भूमिकेला विरोध केला आहे.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :