राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा मराठ्यांना फसविणारा पक्ष : सुरेश पाटील

पुणे : मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना दिवाळीच्या पाडव्याला रायरेश्वर मंदिरात करणार असल्याची घोषणा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली आहे. राज्यात 40 टक्के मराठा समाज आहे. माञ कॉग्रेस आणि राष्ट्रवादीनं मराठा समाजाची फक्त फसवणूक केली, तर भाजप सरकारनं देखील तेच केलं. यामुळं समाज वैफल्यग्रस्त झाला असून, सर्वांनी मिळून पक्ष स्थापन करण्याचा … Continue reading राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा मराठ्यांना फसविणारा पक्ष : सुरेश पाटील