धनंजय मुंडेंना स्वतःला काविळ झाल्यामुळे सर्व जगच पिवळं दिसत- सुरेश धस

-suresh-dhas-

टीम महाराष्ट्र देशा –  सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे आरोप फेटाळले आहेत. प्रत्येक प्रकरणात तोडपाणी करणाऱ्या धनंजय मुंडेंना स्वतःला काविळ झाल्यामुळे सर्व जगच पिवळं दिसतच आहे, असंही सुरेश धस म्हणाले. धनंजय मुंडेंनी आपल्यावर खोटा आरोप केल्यामुळे त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं ते म्हणाले.

राष्ट्रवादीशी बंडखोरी करून भाजपाशी घरोबा केलेल्या सुरेश धस यांनी आपल्याकडील 5 जिल्हा परिषद सदस्य भाजपाला देण्यासाठी तब्बल 15 कोटी रुपये घतले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.

Loading...

सुरेश धस यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब आजबे यांनी आज भाजपातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर आरोप केला.

धनंजय मुंडे यांच्यामुळेच आपण राष्ट्रवादी सोडत असल्याचा आरोप यापूर्वी सुरेश धस यांनी केला होता. मात्र पैसे घेऊन मदत केल्याचा आरोप केल्याने आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यावर काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागलं आहे.

 

 

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'