सुप्रियाताईंचे व्हाटस अप स्टेटस् पुन्हा चर्चेत ; वाचा काय आहे प्रकरण

टीम महाराष्ट्र देशा : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉटसअॅप स्टेटस हे बर्याच वेळेला चर्चेचा विषय होते.ज्या वेळी पहाटे अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतली होती.त्यावेळी सुप्रिया ताईंनी व्हाटस अप स्टेटस ठेऊन पक्षासोबत घरातही फूट अशा शब्दात भावना व्यक्त केल्या होत्या.तसचं आज सुप्रिया ताई सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे बुधवारी विधानभवनात आल्या होत्या.

त्या वळसे पाटील यांची भेट आटोपून त्या परत निघाल्या असता, त्यांच्यासमवेत काही इतर महिला पदाधिकारीही होत्या. तेवढ्यात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुरक्षारक्षक आले आणि समोरुन येणाऱ्या महिलांना बाजूला सरा, बाजूला सरा करीत त्यांनी फडणवीस यांना तेथून जाण्यासाठी जागा केली.

Loading...

फडणवीसांच्या पाठीवर हात ठेऊन झालेल्या हास्यविनोदाला सुप्रिया सुळेंनी कमेंट केली. लूक हू आय मेट टुडे? असं स्टेटस लिहिलं आहे. त्याकडे सुप्रिया सुळे यांचे लक्ष गेले आणि त्यांनी सुरक्षारक्षकांना प्रथम हटकले, मग खुद्द फडणवीस यांना “देवेंद्रजी..तुमचे सुरक्षारक्षक महिलांना अशा पध्दतीने बाजूला सारून पुढे निघालेत, हे योग्य आहे का? असा प्रश्न केला.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही तातडीने “ते बहुधा नवीन आहेत. त्यांना सांगावेच लागेल, असे करू नका” असे म्हणत सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर होकारार्थी उत्तर दिले, पण त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मग पाच वर्षात काय केलं? असा प्रश्न केला आणि एकच हशा पिकला.राजकीय क्षेत्रात आल्यापासून खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच महिलांबद्दल संवेदनशील असल्याचं पाहायला मिळालं. कालच्या विधानभवनातील प्रसंगातही त्यांची महिलांबद्दल असलेली संवेदनशीलता अनुभवायला मिळाली.आता हा दुसरा प्रसंग आहे.ज्यावेळी सुप्रिया ताई व्हॉटसअॅप स्टेटस मुळे चर्चेत आल्या आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका