सुप्रिया सुळे यांनीही पहिला ‘तान्हाजी’, चित्रपट पाहून म्हणाल्या…

पुणे : 10 जानेवारी रोजी तान्हाजी थ्री डी रूपामध्ये हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवसापासून प्रेक्षक तसेच समीक्षकांच्या पसंतीला पडलेल्या तान्हाजी चित्रपटाने चांगलाच गल्ला जमविला आहे. या सिनेमाने काही दिवसांतच 107 कोटींचा आकडा पार केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे शूर सरदार तान्हाजी मालुसरे पराक्रम गाथा दिग्दर्शक ओम राऊत यांनी मोठ्या पडद्यावर साकारली आहे. चित्रपटात अभिनेते अजय देवगन ‘ तान्हाजी मालुसरे ‘ त्यांची भूमिका साकारली आहे. तर उदयभानच्या रूपात अभिनेते सैफ अली खान आहे. चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकर यांनी बजाविली आहेत. याशिवाय अभिनेत्री काजोल, अजिंक्य देव, यांच्यासारखे कलाकार आहेत.

Loading...

या सिनेमाने अनेकांना भुरळ घातली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘ तान्हाजी: दि अनसंग वॉरियर ‘ चित्रपटाचे कौतुक केले. ट्विटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना सुळे म्हणाल्या, ‘तान्हाजी’ पाहिला. अतिशय उत्तमरित्या नरवीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम ओम राऊत तुम्ही साकारलात.याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. अजय देवगण आपला अभिनयही आवडला. आपल्या मतदारसंघात सिंहगडावर घडलेली ही वीरगाथा पाहताना छत्रपती शिवराय आणि त्यांच्या असंख्य मावळ्यांच्या शौर्याची आठवण झाली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार