Sunny Leone- सनी लिओनी झाली आई

वेबटीम : बेबी डॉल सनी लियोनी आणि तिचा पती डेनिअल वेबर या दोघांनी अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.या बहुचर्चित दाम्पत्याने मुलगी दत्तक घेतली आहे.लातूरमधील 21 महिन्यांची गोंडस मुलीचे सनी लियोनी डेनिअल हे आई-बाबा झाले आहेत.सनीने मुलीचे नामकरणही केले आहे.तिचे नाव निशा कौर वेबर असे ठेवले आहे.बहुतांश पालक मुलगा दत्तक घेतात.पण आम्ही मुलगी दत्तक घेतली आहे.निशा … Continue reading Sunny Leone- सनी लिओनी झाली आई