अझानविरोधी ट्विटमुळे सुचित्राला बलात्काराची धमकी

वेबटीम : प्रख्यात अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने अजानमुळे होत असलेल्या त्रासाबद्दल एक ट्विट केलं होतं. मात्र या ट्विटमुळे तिला सोशल मीडियावर उघड उघड बलात्काराच्या धमक्या देण्यात येत आहेत ट्विट करत मशिदींवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात सुचित्राने वाज उठवला होता. ज्यात तिने म्हटलं होतं की पहाटे ४.४५ वाजता कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात अजान सुरू होते, ही धर्म लादण्याची … Continue reading अझानविरोधी ट्विटमुळे सुचित्राला बलात्काराची धमकी