मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या रेस्क्यू टीमने विरारामधून जखमी बिबट्याचा बचाव केला आहे. हा बिबट्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या सापळ्यात अडकून जखमी झाला होता.
ADVERTISEMENT
त्यामुळे लंगडत असलेल्या या बिबट्याला जेरबंद करुन बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात हलवण्यात आले आहे.