Monday - 15th August 2022 - 4:02 PM
  • About
  • Privacy Policy
  • Contact
  • Login
  • Register
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
submit news
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Subodh Bhave | “लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे”; सुबोध भावे याची टीका

samruddhi by samruddhi
Tuesday - 2nd August 2022 - 2:21 PM
subodh bhave criticized politicians and governor bhagat singh koshyari सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

pc: google

पुणे : अभिनेता सुबोध भावे हा त्याने केलेल्या राजकीय विधानामुळे चर्चेत आला आहे. अनेक कलाकार हे हे त्यांची राजकीय मतं मांडत नाहीत. ते नेहमीच ‘पॉलिटिकली करेक्ट’ राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र सुबोधने त्याची मतं स्पष्टपणे मांडल्याने त्याच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले जात आहे. सुबोधने काल एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली. कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर त्याने भाष्य केले.

“आपण लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे”, अशा आक्रमक शब्दात त्याने यावेळी टीका केली. सुबोध म्हणाल कि, “या राजकारण्यांच्या हातात देश दिल्याने काही होणार नाही. सध्या राजकारणी काय करतायेत हे आपण पाहतोच आहोत. त्या काळी इंग्रजांनी त्यांच्यासाठी नोकर तयार करण्यासाठी भारतात शिक्षण व्यवस्था सुरु केली. मात्र तीच व्यवस्था अजूनही आहे. येणाऱ्या पिढ्यांमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजे रोवून त्या पिढीला देशासाठी उभे करणे गरजेचे आहे. म्हणूनच “मुंबई आणि महाराष्ट्रातून काही लोक (गुजराती आणि राजस्थानी) निघून गेले, तर पैसेच राहणार नाहीत, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’, अशी वक्तव्ये राजकारणी मंडळी करतायेत, असं सुबोध भावे म्हणाला.

तसेच सध्या आपल्या देशात चांगले शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी करण्यासाठी विदेशात जाण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळेच अजाणिवेतून आपण नालायक राजकारण्यांच्या हातात देश उभारणीचे काम दिले आहे, असे मतं व्यक्त करत सुबोधने नाव न घेता राजकारणी मंडळींवर टीका केली. पुण्यातील ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘शतसूर्याचे तेज’ हा कर्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित सादरीकरणे करण्यात आली. याच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुबोध भावेने उपस्थिती लावली होती.

दरम्यान सध्या सुबोध भावे याचा नवीन मुलाखतपार कार्यक्रम ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरु झाला आहे. ज्याचे नाव बस बाई बस असे आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात खासदार सुप्रिया सुळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विविध किस्से सांगत हा कार्यक्रम रंजक बनवला. त्यामुळेच या कार्यक्रमाला रसिकांची पसंती मिळत आहे.

राज्यपालांनी मागितली माफी
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. राज्यपाल माफीनाम्यात म्हणाले, “माझ्याकडून चूक झाली. समाजातील काही घटकांच्या योगदानाची चर्चा करताना चूक झाली. देशाच्या विकासात प्रत्येकाचे योगदान आहे. गेल्या तीन वर्षात मला महाराष्ट्रात खूप मान मिळाला आहे.” दोन दिवसांपूर्वी राज्यपाल म्हणाले होते की मुंबई ही राजस्थानी आणि गुजरातींमुळे आर्थिक राजधानी बनली आहे. त्यांनी मुंबई सोडली तर पैसेही उरणार नाहीत. मग महाराष्ट्रात काय उरणार?

महत्वाच्या बातम्या:

  • Jitendra Awhad | “नशीब राज्यपालांनी लवकर माफी मागितली…” ; जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
  • Eknath shinde | मुख्यमंत्री शिंदे यांची मोदी स्टाईल! स्वत:चेच नाव असलेल्या उद्यानाचे करणार होते उद्घाटन, मात्र…
  • Sanjay Raut in ED custody | संजय राऊत प्रकरणी ईडीचे छापे, मुंबईत दोन ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू
  • Chandrakant Patil VS Sharad Pawar | शरद पवारांच्या पुरंदरेंवरील टीकेवर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर
  • Ashok Chavan | काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर अशोक चव्हाण यांनी केला खुलासा! म्हणाले…

>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

ताज्या बातम्या

mahesh manjrekar will host Bigg boss marathi season four सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Entertainment

Bigg Boss Marathi 4 Promo । ‘बिग बॉस’च्या चाहत्यांसाठी खुशखबर; महेश मांजरेकरच करणार सूत्रसंचालन

pankaja munde started crying after watching gopinath mundes photo सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Entertainment

Pankaja munde | वडिलांचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावुक, म्हणाल्या…

allu arjun rejected alcohol advertisement सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Entertainment

Allu Arjun | मद्य कंपनीची १० कोटींची ऑफर अल्लू अर्जुनने नाकारली; सोशल मीडियातून कौतुक

BJP leader Pankaja Munde made a prominent appearance in the program Bus Bai Bus on Zee Marathi सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Pankaja Munde । कॉलेजमध्ये असताना तुम्हाला कुणी प्रपोज केलंय का?, पंकजा मुंडे म्हणाल्या…

BJP leader Pankaja Munde made a big statement सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Maharashtra

Pankaja Munde । विरोधीपक्षातील नेते फोडण्यात पंकजा मुंडेंचा मोठा हात!, “कबुली देत म्हणाल्या, होय मी…”

Sanjay Rathore to sink government ship in cabinet Criticism of MNS gajanan kale सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

MNS on Sanjay Rathod | “मंत्रिमंडळातील ‘संजय’ सरकारचे जहाज बुडवेल” ; मनसेची खोचक टीका

महत्वाच्या बातम्या

Ambadas Danve strongly criticizes Gulabrao Patal सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ambadas Danve । गुलाबराव पाटीलच उंदराची चिंधी; अंबादास दानवे यांचा जोरदार हल्लाबोल

If the number of MLAs decreases this government will collapse said Ajit Pawar सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit Pawar | आमदारांची संख्या कमी झाली की हे सरकार गडगडेल – अजित पवार

deepali sayed demanded to investigate vinayak metes accident सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
News

Vinayak Mete Death। “दरवेळी चालकच कसे जखमी होत नाहीत?”; दीपाली सय्यद यांचे मेटेंच्या अपघातावर प्रश्न

Chief Minister Eknath Shinde speech to the people of the state know the important issues सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Independence Day | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील जनतेला उद्देशून भाषण, जाणून घ्या महत्वाचे मुद्दे

nana patole criticized BJP and RSS सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Mumbai

Nana Patole | “हे दुरंगे तिरंग्याला संपवायला निघालेत”; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

Most Popular

Ajit Pawars big statement on Vinayak Metes accidents सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Vinayak Mete Accident | माझ्या मते ड्रायव्हरला डुलकी लागली आणि अपघात घडला असावा, अजित पवार यांचे मोठे विधान

nitish kumar attacked bjp after taking oath for chief minister of bihar सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Nitish Kumar | “आम्ही राहू किंवा न राहू, पण ते…” ; शपथ घेताच नितीश यांचा मोदींवर हल्लाबोल

nitin gadkari said chandrashekhar bawankule is very passionate and hard working सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Nitin Gadkari | “बावनकुळे माणसाला बाई बनवतील आणि बाईला…”; गडकरींनी उधळली बावनकुळेंवर स्तुतीसुमने

uddhav thackeray said that in 2019 we realize BJPs plan to demolish regional parties सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray | 2019 च्या निवडणुकांमध्येच भाजपची भूमिका लक्षात आली होती- उद्धव ठाकरे

व्हिडिओबातम्या

Chariot of Lalpari by Jayant Patal at the Amrit Mahotsav program of Independence सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Independence Day | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात जयंत पाटलांकडून लालपरीचे सारथ्य

Hoisting of flag at RSS headquarters in Nagpur by Mohan Bhagwat सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Independence Day | मोहन भागवतांच्या हस्ते नागपुरातील RSS मुख्यालयात ध्वजारोहण

Formation of India Battalion 4 to strengthen police force in Naxal affected areas Sudhir Mungantiwar सुबोध भावे लायकी नसणाऱ्यांच्या हातात देश दिला आहे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sudhir Mungantiwar। नक्षलग्रस्त भागात पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी भारत बटालियन-4 ची स्थापना – सुधीर मुनगंटीवार

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Privacy Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
  • Login
  • Sign Up

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In