‘त्या’ विमानाचे मालक दीपक कोठारींवर गुन्हे दाखल करा – विखे पाटील

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घाटकोपर विमान अपघात प्रकरणी यु.वाय.एव्हिएशनचे संचालक दीपक कोठारी यांच्याविरूद्ध निष्काळजीपणा दाखवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. विखे पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून, त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, अपघात झाला त्या दिवशी हवामान अतिशय प्रतिकूल होते. अशा हवामानामध्ये ‘टेस्ट फ्लाईट’ करणे … Continue reading ‘त्या’ विमानाचे मालक दीपक कोठारींवर गुन्हे दाखल करा – विखे पाटील