नसेल परवडत तर कांदा खावू नका, पण शेतकऱ्याला भाव मिळू द्या- सुभाष देशमुख

इंदापूर: पत्रकार कांद्याचे भाव वाढल्यावर ‘कांद्याने डोळ्यात पाणी आणल्याच’ म्हणतात, त्यामुळे परवडत नसेल तर एक वर्षभर कांदा खावू नका, पण कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळू द्या असा सल्ला देत पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकांना सुनावले आहे. इंदापूरमध्ये कांदा खरेदी केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. एकवर्ष भर कांदा खाल्ला नाही तर काही बिघडत नाही, जैन समाज … Continue reading नसेल परवडत तर कांदा खावू नका, पण शेतकऱ्याला भाव मिळू द्या- सुभाष देशमुख