Tuesday - 28th June 2022 - 3:33 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“अशा सुपारी सभा महाराष्ट्राने…”, राज ठाकरेंच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका

by MHD News
Sunday - 1st May 2022 - 10:44 AM
subhash desairaj thackeray राज ठाकरे यांच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका

“अशा सुपारी सभा महाराष्ट्राने...", राज ठाकरेंच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : आज (१ मे ) महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असून या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून यावरच शिवसेना नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अशा सुपारी सभा महाराष्ट्राने खूप बघितल्यात, अशी खोचक टीकाही देसाई यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना सुभाष देसाई म्हणाले की,‘आधी मराठी-मराठी होतं, आता भोंगा-भोंगा आहे. मला माहित आहे की भुंगा आणि कमळाचं नातं होत. आता भोंगा आणि कमळाचं झालेलं आहे. पण हा भोंगा कमळाला किती त्रास देतो ते सुद्धा पुढच्या काळामध्ये कळेल. अशा सुपारी सभा महाराष्ट्राने खूप बघितल्यात आणि त्यामुळे हा विषय अजून किती दिवस टिकणार ते सुद्धा बघायला जनता आणि मी सुद्धा उत्सुक आहे.’ तसेच कुणी कितीही चिथावणीखोर वक्तव्य केली तरी जनता शांतता राखेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. तसेच राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आणखी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

  • “महाराष्ट्र स्थापनेस ६२ वर्षे झाली तरी मुंबई कुणाची?”, संजय राऊत यांचा सवाल
  • “…हा महाराष्ट्राचाच अपमान”, पंतप्रधान मोदींवर संजय राऊत यांची टीका
  • “महाराष्ट्राच्या भूगर्भात मुंबई तोडण्याबाबत…”, संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
  • राज ठाकरेंच्या सभेवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
  • IPL 2022 RR vs MI : हुश्श..जिंकलो! रोहितला मिळालं बर्थडे गिफ्ट; मुंबई इंडियन्सचा पहिला विजय!

ताज्या बातम्या

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206gajanankale21jpg राज ठाकरे यांच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका
Editor Choice

Gajanan Kale : “अहो पण आता राहीलयं कोण?” ; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर गजानन काळे यांचा सवाल

Sanjay Raut राज ठाकरे यांच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका
Maharashtra

Sanjay Raut : “जनामनाची लाज असती तर मंत्रीपदाचे राजीनामे देऊन…”, संजय राऊतांनी बंडखोरांना सुनावले

Sandeep Deshpande राज ठाकरे यांच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका
Maharashtra

Sandeep Deshpande : “लोकप्रभा मध्ये कारकून असणाऱ्यांना राजसाहेबांनी…”, ‘मनसे’चा संजय राऊतांना टोला

Sanjay Raut tweet राज ठाकरे यांच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका
Maharashtra

Sanjay Raut : “जहालत एक किस्म कि मौत…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत

महत्वाच्या बातम्या

Sunil Gavaskar backs Sarfaraz Khan to get Team India callup soon राज ठाकरे यांच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका
cricket

सरफराज खानला टीम इंडियात स्थान मिळावं का? सुनील गावसकरांनी दिलं ‘असं’ उत्तर!

Samaira told in a video about her covid positive father Rohit Sharmas health राज ठाकरे यांच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका
cricket

VIDEO : रोहित शर्मा आता कसा आहे? मुलगी समायरा म्हणते, “बाबा त्यांच्या खोलीत…”

Maharashtra Political Crisis eknathshindecanmakegovernmentinmaharashtrawithbjponthisformula राज ठाकरे यांच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका
Editor Choice

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंचा फार्म्युला ; 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्र्यांसह सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206uddhavthackeray31jpg राज ठाकरे यांच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका
Editor Choice

Shivsena : सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना फोन? शिवसेनेकडून स्पष्टीकरण…

In the Rajya Sabha elections the allied party tried to bring down the true Shiv Sainik Uday Samant राज ठाकरे यांच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका
Editor Choice

Uday Samant : राज्यसभा निवडणुकीत मित्र पक्षाने सच्चा शिवसैनिकाला पाडण्याचा प्रयत्न केला – उदय सामंत

Most Popular

The decision taken by Uddhav Thackeray regarding the post of Chief Minister will be supported by the Congress Nana Patole राज ठाकरे यांच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका
Editor Choice

nana patole : मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा – नाना पटोले

Jug Jug Jio failed on Monday with box office collections dropping by 70 per cent राज ठाकरे यांच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका
Entertainment

Jug Jug Jeeyo : ‘जुग जुग जिओ’ ठरला सोमवारी अपयशी, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ७० टक्क्यांची घसरण

pakistan domestic cricketer shoaib makes suicide attempt राज ठाकरे यांच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका
cricket

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएबचा आत्महत्येचा प्रयत्न; हाताची नस कापली!

IRE vs IND bhuvneshwar kumar will break the record of after taking three wickets राज ठाकरे यांच्या सभेवर सुभाष देसाई यांची टीका
cricket

IRE vs IND : आणखी ३ विकेट घेतल्या तर भुवनेश्वर कुमार रचणार ‘मोठा’ रेकॉर्ड; थेट ५ गोलंदाजांना टाकणार मागे!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Go to mobile version