खात्यावर १५ लाख टाकायला निघाले होते, आता १५ चिंचोकेही नाहीत – सुभाष देसाई

टीम महाराष्ट्र देशा : प्रत्येक वर्षी दोन कोटी लोकांना रोजगाराचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात गेल्या चार वर्षांत एका अहवालानुसार २६ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ म्हणाले. तिथे आज कवडीमोल भाव मिळत आहे. भाजप नेत्यांना सत्ता म्हणजे जादूची कांडी वाटली आणि ते आश्वासन देत सुटले आहेत.

खात्यावर १५ लाख टाकायला निघाले होते, आता १५ चिंचोकेही नाहीत. असा घणाघात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपवर केला आहे. लातूर जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी भाजपवर हा हल्ला चढवला आहे.

bagdure

मोदींना भारतातल्या शेतक-यांपेक्षा पाकिस्तानी शेतक-यांची जास्त चिंता !

You might also like
Comments
Loading...