संविधान जाळल्याचा निषेध करत विद्यार्थ्यांनी पेटवली मनुस्मृती

पुणे : दिल्ली येथे संविधान जाळल्याच्या घटनेचे पडसाद देशभरात पहायला मिळत आहेत, आज या घटनेच्या निषेध करत आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनुस्मृतीचे दहन केले आहे.

दिल्लीतील जंतरमंतर येथे दोन दिवसांपूर्वी काही व्यक्तींनी भारतीय संविधान जाळल्याची घटना घडली होती. याचा व्हिडियोसमोर आल्यानंतर देशभरात निषेध केला जात आहे. आज सकाळी आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संविधानाचे सामूहिक वाचन करत, तसेच संविधान जाळणाऱ्या व्यक्तींचा निषेध म्हणून मनुस्मृतीचे दहन केले.

कुलगुरूंच्या लेखी अश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी सोडले उपोषण

तुषारला न्याय मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार

Gadgil