दहावीच्या नव्या अभ्यासक्रमांची पुस्तके वेळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा- विनोद तावडे

मुंबई: दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची प्रतीक्षा आज संपली असून यापुढे इयत्ता दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम असणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नवीन पुस्तकांचं प्रकाशन केलं. तसेच काही विद्यार्थ्यांना या पुस्तकाच वाटपही केले. त्यामुळे आजपासून नवी पुस्तके किरकोळ पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार आहेत. बालभारतीच्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमांची पुस्तके वेळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. … Continue reading दहावीच्या नव्या अभ्यासक्रमांची पुस्तके वेळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा- विनोद तावडे