12वीच्या विद्यार्थ्यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

four people dead in road accident at Beed

जालना  : परीक्षेला जाणा-या 12वीच्या विद्यार्थ्यांच्या मोटरसायकलला ट्रकने धडक दिल्यामुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर अन्य दोन विद्यार्थी जखमी झाला आहे. भोकरदन-जालना रस्त्यावरील कुंभारी फाट्यावरची घटना ही घटना घडली असून तीनही विद्यार्थी तडेगाववाडी गावचे रहिवासी आहेत. भोकरदनच्या रामेश्वर कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर परीक्षेला जात होते.