fbpx

शोध व्यक्तिमत्वाचा : डॉ. अन्वर शेख यांच्या संघर्षाची कहाणी !

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील येरवडा भाग म्हणजे झोपडपट्टी, दारूचे अड्डे, गुन्हेगारी. असच येरवड्यात असिफभाई नावाचे टेलर आहेत त्याच्या घरात एक मुल जन्माला येते. हे मुल येरवड्यातील मित्रांच्या संगतीत सुरवातीला रस्ता हरवलेला असते पण नंतर पुढे जाऊन हेच मुल वयाच्या २८ व्या वर्षी पीएचडी करून डॉक्टरेट मिळवते.

आज आपण ‘शोध व्यक्ती महत्वाचा’ या खास कार्यक्रमात भेटणार आहोत अशाच एका ध्येयवेड्या माणसाला ज्याच नाव आहे डॉ. अन्वर शेख.

पाहूयात डॉ. अन्वर शेख यांची ही विशेष मुलाखत