यवतमाळ : OBC समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी इंपिरिकल डाटा गोळा केला जात आहे. हा डेटा आडनावांच्या आधारे गोळा केला जात असल्याचा आरोप OBC समाजाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी केला होता.
ADVERTISEMENT
या संदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. हा सर्व्हे थांबविण्यात यावा अन्यथा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशारा हरिभाऊ राठोड यांनी दिला. या संदर्भात राज्यशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.
महत्त्वाच्या बातम्या –