fbpx

आता होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

devendra-fadnavis

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे. याच दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबादेत मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी लवकरच मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येणार असून मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याच सांगितले. दरम्यान विस्तारात नवीन चेहऱ्याना स्थान मिळणार कि मंत्र्यांची खाती बदलली जाणार याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले नाही

1 Comment

Click here to post a comment