सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पंकजा मुंडे यांनी आज सांगलीमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषदेत भाष्य केलं. यावेळी पडळकर म्हणाले कि, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारने गांभीर्याने घेतला नाही.
तसेच ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या –
“शब्द मोजून वापरले पाहिजेत”; आमदार रोहित पवारांचा राऊतांना सल्ला
निवडणुका आल्या की राष्ट्रवादीही घेतेय हिंदुत्वाचा आधार, मग राज ठाकरेंवर टीका का?
वाढत्या पेट्रोल-डीझेल किमती विरोधात राष्ट्र्वादी पक्ष आंदोलन करणार- अजित पवार
“…मग नंतर तुमच्या भूमिकेत बदल का झाला?”, अतुल भातखळकरांचा शरद पवारांना सवाल
“पुणे अध्यक्षपदावरून हाकलल्यानंतरही मी मनसेतच राहणार” – वसंत मोरे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<