राज्य सरकारचा मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर वैध ठरवण्याचा प्रयत्न – अशोक चव्हाण

Ashok Chavan

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये आज अर्ज करण्यात आला असून, मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर आरक्षण मिळावे याकरिता राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे मत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मराठा आरक्षणा संदर्भात पुढील दिशा ठरवण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडली.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :