बेरोजगार मराठा तरुणांसाठी येणार ‘अच्छे दिन’

टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारनं मराठा तरुणांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता कौशल्य विकास अभियानांतर्गत मराठा तरुणांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामध्ये आण्णासाहेब पाटील आर्थिक विकासामार्फत मदत दिली जाणार आहे.

bagdure

याअंतर्गत तीन गटात विभागणी करुन कर्जाच वाटप करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत तरुणांना व्यवसायाकरीता 10 लाखांचं कर्च मिळणार आहे. तर सामुहिक शेतीसाठी 10 लाखांचं बिनव्याजी कर्ज 7 वर्षांसाठी मिळणार आहे. याबाबतची घोषणा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

या निर्णयामुळे प्रामुख्याने बेरोजगार मराठा तरुण आणि शेतीत विविध प्रयोग करणाऱ्यांना तरुणांना संधी मिळणार आहे.

You might also like
Comments
Loading...