तुम्ही जर भारतीय स्टेट बँकेचे खातेदार असाल तर ही बातमी नक्की वाचा…

sbi
वेब टीम:- तुम्ही जर भारतीय स्टेट बँक व त्याच्या सहयोगी बँकेचे खातेदार असाल तर तुमच्याकडे असलेले जुने चेक बुक आता चालणार नाही. भारतीय स्टेट बँकने आज एक निवेदन जाहीर केले आहे ज्यात जुने चेक बुक ३० स्प्टेंबर नंतर बंद होतील
अशी सूचना खातेदारांसाठी करण्यात आली आहे
जे खातेदार भारतीय स्टेट बँक त्याचबरोबर सहयोगी बँक व भारतीय महिला बँकेशी जोडलेले आहेत त्यांनी ताबडतोब आपल्याकडचे जुने चेक बुक बदलून नवीन चेक बुक साठी आपल्या नजिकच्या शाखेत अर्ज करावेत असे आवेदनात म्हंटल आहे. जुने चेक बुक ३० स्प्टेंबर नंतर बंद होतील त्यामुळे भारतीय स्टेट बँक खातेदारांनी लवकरात लवकर चेक बुक साठी अप्लाई करावे यासाठी ऑनलाईन बैंकिंग, मोबाईल बैंकिंग किंवा नजिकच्या शाखेत जाऊन अर्ज करता येतील.Loading…
Loading...