२१ दिवसांपासून सुरु असणारंं ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबर पर्यंत स्थगित

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या परळीतील गेल्या २१ दिवसांपासून सुरु असणार ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मराठा समजाच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरु करण्यात येण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, ९ ऑगस्ट ला मराठा क्रांती मोर्चाला २ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर … Continue reading २१ दिवसांपासून सुरु असणारंं ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबर पर्यंत स्थगित