SSC- दहावीचा निकाल जाहीर

राज्याच्या एकूण निकाल ८८.७४ टक्के

दहावीचा निकाल जाहीर. राज्याच्या एकूण निकाल ८८.७४ टक्के. यंदाही मुलींची बाजी ९६.१८ टक्के मुली उत्तीर्ण. तर 88.74% मुले उत्तीर्ण. कोकण विभाग अव्वल 96.18% निकाल, कोल्हापूर-९३.५९, पुणे-९१.९५, मुंबई-९०.०९,औरंगाबाद-८८.१५,लातूर-८५.२२, नागपूर-८३.६७,अमरावती-८४.३५,नाशिक-८७.७६
#sscresult #result #MaharashtraDesha