वर्ल्ड कप २०१९ : नाणेफेक जिंकून श्रीलंकेची प्रथम फलंदाजी

टीम महाराष्ट्र देशा : वर्ल्ड कप २०१९ मध्ये आज टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी होत आहे. दोन्ही टीममध्ये नाणेफेक झाले असून श्रीलंकेने नाणेफेक जिंकले आहे तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णयही घेतला आहे.

वर्ल्ड कपमध्ये आज टीम इंडिया शेवटचा साखळी सामना खेळत आहे. टीम इंडियाने आठपैकी सहा सामने जिंकून सेमीफायनलचे तिकीट आधीच कन्फर्म केलं आहे. तर श्रीलंका आधीच स्पर्धेबाहेर पडली आहे त्यामुळे हा सामना टीम दोनही संघांसाठी औपचारिकच असेल.

Loading...

टीम इंडियाने आठपैकी सहा सामन्यांत टीम इंडियानं बाजी मारली आहे. टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज आणि गोलंदाजांचा प्रभावी मारा हे या यशाचं कारण आहे. परंतु मधल्या फळीतील फलंदाजांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही त्यामुळे या सामन्यात ते आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करतील. तसेच गोलंदाजीत सगळ्याच गोलानादाजांनी उत्तम कामगिरी केली आहे.

दरम्यान, श्रीलंकेला गमावण्यासाठी काहीच नाही त्यामुळे ते निर्भीड होऊन खेळतील. अनुभवाची कमतरता असलेला हा संघ याआधीच स्पर्धेबाहेर पडला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
आता इंदोरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला युवासेनेच्या वाघांचे संरक्षण....
मी शरद पवारांसोबत जाणारचं... रामदास आठवले म्हणतात