या चित्रपटातून होणार श्रीदेवींचं अखेरचं दर्शन

टीम महाराष्ट्र देशा: बॉलिवूडची ‘चांदणी’ पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं.’मॉम’ हा त्यांचा हयातीत प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट होता. मात्र शाहरुख खानच्या आगामी ‘झिरो’ चित्रपटात श्रीदेवींचं अखेरचं दर्शन होणार आहे.

मॉम हा श्रीदेवी यांच्या कारकीर्दीतला ३०० वा सिनेमा होता. श्रीदेवी यांच्या जिवंतपणी रीलिज झालेला तो अंतिम चित्रपट असला तरी प्रेक्षकांना श्रीदेवी यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची अखेरची संधी ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे. शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘झिरो’ सिनेमात त्या झळकणार आहेत.

Loading...

झिरो सिनेमात श्रीदेवी यांचा कॅमिओ आहे, म्हणजेच त्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. श्रीदेवी यामध्ये स्वतःचीच भूमिका साकारणार आहेत. झिरो चित्रपटातील एका फिल्मी पार्टी सीनमध्ये त्या दिसणार आहेत. या दृश्यात श्रीदेवींसोबत करिश्मा कपूर, आलिया भट आणि शाहरुख खान दिसतील. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच या दृश्याचं चित्रीकरण झालं होतं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता