बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालातून नवी माहिती समोर

shridevi pulli

टीम महाराष्ट्र देशा: अष्टपैलू अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची चर्चा होती. मात्र गल्फ न्यूज च्या रिपोर्ट नुसार श्रीदेवी यांच्या रक्तामध्ये अल्कोहल चा अंश साफ्डला असून ज्या वेळी त्याना कार्डियक अरेस्ट आला त्यावेळी श्रीदेवी यांचा तोल जाऊन त्या बाथटब पडल्या, रिपोर्टनुसार त्यांचा मृत्यू हा अपघाती मनाला जात आहे.

श्रीदेवींच्या अचानक जाण्याने बॉलीवूड शोकसागरात बुडाले असून या धक्कादायक बातमीनंतर आता आदरांजली वाहणाऱ्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री काळाच्या पडद्याड गेली आहे.

Loading...

हृदयातील प्रत्येक भावना टपोऱ्या डोळ्यांमधून व्यक्त करणारी रुपवती. अतिशय बोलके डोळे, घायाळ करणारं सौंदर्य, भूमिका जिवंत करणारा अभिनय आणि या सर्वांना एकत्रित गुंफणारी नृत्यकला. श्रीदेवीनं जितक्या सहजतेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, तितक्याच सहजतेनं आणि अकस्मितपणे तिनं जगाचा कायमचा निरोप घेत आपल्याला आयुष्यभराचा चटका लावला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत