श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर

team india

वेब टीम :बीसीसीआयने श्रीलांकेविरुध्च्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 16 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर या दरम्यान होणाऱ्या या मालिकेत तीन कसोटी, तीन वडे आणि तीन टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत.

असे असतील कसोटी सामने

Loading...

कोलकात्यातील ईडन गार्डनवर सुरुवातीला 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान सराव सामना खेळवण्यात येईल. कसोटी मालिकेतील पहिला सामनाही याच मैदानावर 16 ते 20 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.दुसरा कसोटी सामना नागपुरात 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान, तर अखेरचा आणि तिसरा कसोटी सामना दिल्लीत 2 ते 6 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येईल.

एकदिवसीय सामने

वन डे मालिकेची सुरुवात 10 डिसेंबरपासून धर्मशालेच्या मैदानातून होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना मोहालीत 13 डिसेंबर रोजी, तर तिसरा आणि अखेरचा 17 डिसेंबरला विशाखापट्टणमला होईल.

टी-20 चा थरार

टी-20 मालिकेची सुरुवात 20 डिसेंबरपासून कटकच्या मैदानातून होणार आहे. तर दुसरा सामना 22 डिसेंबर रोजी इंदूरमध्ये आणि तिसरा सामना 24 डिसेंबर रोजी मुंबईत खेळवण्यात येईल.

याशिवाय भारतीय संघाचेआगामी काळात असे असेल वेळापत्रक

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी२० मालिकेचे वेळापत्रक-

०७ ऑक्टोबर , पहिली टी२०,रांची
१० ऑक्टोबर, दुसरी टी२०, गुवाहाटी
१३ ऑक्टोबर , तिसरी टी२०,हैद्राबाद

२०१७ न्युझीलँड संघाच्या भारत दौरा

वनडे मालिका-
१७ ऑक्टोबर ,पहिला सराव सामना , ब्रेबॉन मुंबई
१९ ऑक्टोबर ,सराव सराव सामना , ब्रेबॉन मुंबई
२२ ऑक्टोबर, पहिली वनडे , मुंबई
२५ ऑक्टोबर , दुसरी वनडे ,पुणे
२९ ऑक्टोबर ,तिसरी वनडे ,युपीसीए

टी२० मालिका-
०१ नोव्हेंबर, पहिली टी२०, दिल्ली
०४ नोव्हेंबर, दुसरी टी२०, राजकोट
०७ नोव्हेंबर, तिसरी टी २० , तिरुणानंतरपूरम

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा-
कसोटी मालिका-
३० ते ३१ डिसेंबर , सराव सामना , केप टाऊन
०५ ते ०९ जानेवारी ,पहिली कसोटी , केप टाऊन
१३ ते १७ जानेवारी ,दुसरी कसोटी ,सेंच्युरियन
२४ ते २८ जानेवारी ,तिसरी कसोटी, जोहान्सबर्ग

वनडे मालिका-
०१ फेब्रुवारी,पहिला वन-डे सामना , किंग्समेड (दिवस-रात्र)
०४ फेब्रुवारी,दुसरा वन-डे सामना,सेंच्युरियन (दिवस)
०७ फेब्रुवारी ,तिसरा वन-डे सामना , केप टाऊन (दिवस-रात्र)
१० फेब्रुवारी , चौथा वन-डे सामना , जोहान्सबर्ग (दिवस-रात्र)
१३ फेब्रुवारी ,पाचवा वन-डे सामना, पोर्ट एलिजाबेथ (दिवस-रात्र)
१६ फेब्रुवारी,सहावा वन-डे सामना,सेंच्युरियन (दिवस-रात्र)

टी२० मालिका-
१८ फेब्रुवारी ,पहिला टी-२० सामना , जोहान्सबर्ग (दिवस)
२१ फेब्रुवारी , दुसरा टी-२० सामना , सेंच्युरियन (दिवस-रात्र)
२४ फेब्रुवारी , तिसरा टी-२० सामना , केप टाऊन (दिवस-रात्र)

भारताच्या इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक-
टी२० मालिका-
०३ जुलै ,पहिली टी२० ,ओल्ड ट्रॅफिओर्ड
०६ जुलै ,दुसरी टी२० ,कार्डिफ
०८ जुलै , तिसरी टी२० , ब्रिस्टॉल

वनडे मालिका-
१२ जुलै , पहिली वनडे, ट्रेंट ब्रिज
१४ जुलै , दुसरी वनडे ,लॉर्ड्स
१७ जुलै ,तिसरी वनडे , हेडींगले

कसोटी मालिका-
०१ ते ०५ ऑगस्ट,पहिली कसोटी,एडगबास्टोन
०९ ते १३ ऑगस्ट,दुसरी कसोटी ,लॉर्ड्स
१८ ते २२ ऑगस्ट ,तिसरी कसोटी , ट्रेंट ब्रिज
३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर,चौथी कसोटी , अगेस बॉवेल
७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर ,पाचवी कसोटी , किवा ओव्हल

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राजमुद्रेचा वापर केला तर कायदेशीर लढाई लढणार : विनोद पाटील