अर्जुन तेंडुलकरची मुंबई अंडर-19 संघात एन्ट्री

वेबटीम : अर्जुन तेंडुलकरची मुंबई अंडर-19 संघात समावेश निवड झाली आहे. 17 वर्षीय अर्जुन जे वाय लेले इंडिया इन्व्हिटेशनल वन डे स्पर्धेत मुंबईकडून खेळणार आहे.बडोद्यात 16 ते 23 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येईल. यापूर्वी अर्जुन मुंबईच्या चौदा वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील संघाकडून खेळला आहे. याआधी अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील … Continue reading अर्जुन तेंडुलकरची मुंबई अंडर-19 संघात एन्ट्री