IPL 2022

Sports News in Marathi | Latest Marathi | Marathi Sports News | मराठी बातम्या क्रीडा | क्रीडा बातम्या | स्पोर्ट्स NEWS | IPL 2022 | Marathi News IPL 2022 | Marathi News IPL

IPL 2023 | रवींद्र जडेजासाठी CSK मॅनेजमेंट टीम सोबत भिडला MS धोनी

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 (IPL 2023) साठी बीसीसीआय (BCCI) ने सर्व फ्रेंचायझिंना 15 नोव्हेंबर पर्यंत आपले रिटेन खेळाडूंची यादी...

Read more

ENG vs IND : आज रंगणार पहिला टी-२० सामना; वाचा कधी, कुठे आणि किती वाजता होणार ही लढत!

मुंबई : दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध (ENG vs IND) पहिला टी-२० खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे....

Read more

ENG vs NZ : जेम्स अँडरसननं रचला इतिहास! कसोटीत ६५० बळींचा आकडा गाठत केला विश्वविक्रम

मुंबई : इंग्लिश वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने नॉटिंगहॅम येथे न्यूझीलंडविरुद्धच्या (ENG vs NZ) कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इतिहास रचला. त्याने...

Read more

“आयपीएल स्पर्धा EPL पेक्षा जास्त कमाई करते”, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा दावा!

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने आयपीएल (IPL)बाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा इंग्लिश...

Read more

IPL : ‘या’ कंपन्यांमध्ये आयपीएलच्या ‘सुपर शो’साठी लढत; बीसीसीआयवर होणार पैशांचा पाऊस, वाचा!

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे ऑनलाइन मीडिया हक्क मिळवण्यासाठी अनेक बड्या कंपन्यांची लढाई सुरू आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून...

Read more

आयपीएलमध्ये मिळालेले सर्व पैसे वडिलांना दिल्यानंतर तिलक वर्मा म्हणाला, ” मला यापासुन दूर राहू…”

मुंबई : आयपीएल २०२२ चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक राहिली होता. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईला आयपीएलच्या या...

Read more

बीसीसीआय आयपीएलचे मीडिया ब्रॉडकास्ट राईट्स विकणार; याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या…!

मुंबई: आपण सर्वजण जे टीव्हीवर आयपीएलचे सामने बघतो यासाठी एक विशिष्ट पद्धतीने नियमावली ठरवलेली असते. आपल्याला कधी प्रश्न पडत असेल...

Read more

आता वर्षातून दोनदा IPL खेळवली जाईल..! कॉमेंटेटर आकाश चोप्राची भविष्यवाणी!

मुंबई : माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने आयपीएल (IPL) स्पर्धेबाबत धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. वर्षातून दोनदा आयपीएलचे आयोजन करण्यात येणार असल्याचे...

Read more

IPL 2022 : “छोटा पोरगा आहेस, तसाच राहा…”, रियान परागचा हर्षल, सिराजसोबतच्या भांडणावर खुलासा!

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सर्वात मोठा वाद म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे खेळाडू आणि राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान...

Read more

आयपीएल २०२२ जिंकल्याने हार्दिक पंड्याला मिळाले ‘हे’ खास बक्षिस; पाहा PHOTO!

मुंबई : हार्दिक पंड्याने आयपीएल २०२२ मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. दुखापतीनंतर तो आयपीएलद्वारे मैदानात परतला होता. यंदाचा...

Read more

महत्वाच्या बातम्या

Most Popular
Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.