तो देतो रस्त्यावरील मनोरुग्णांना हक्काचा ‘आसरा’

अभिजित दराडे: समाजामध्ये आपण अनेक ठिकाणी मनोरुग्णांना पाहतो. काहीजण अशा व्यक्तींना पाहिल्यावर थेट रस्ताच बदलून जातात. तर काहींना द्या आल्याने ते मनोरुग्णांना खायला देतात. मात्र एक असा अवलिया आहे जो अशा व्यक्तींचं आयुष्य बदलण्यासाठी काम करतोय. आणि ते म्हणजे योगेश मलखरे. मलखरे नेमकं हे काम कसं करतात. आणि त्यांचा आजवरच संपूर्ण जीवन प्रवास