शोध व्यक्तिमत्वाचा : सदानंद शेट्टी यांनी कसा साधला प्रभागाचा विकास ; पहा ही रंजक कहाणी !

टीम महाराष्ट्र देशा : पुणे म्हणजे विद्येच माहेरघर, आज हेच शहर स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहे. मात्र शहराचा चेहरा मोहरा हा काही एका दिवसात बदललेला नाही. या मागे आहे ती अनेकांची मेहनत आणि विकासाची दूरदृष्टी. कधीकाळी २०० कोटी रुपये आर्थिक बजेट असणारी पुणे महापालिका आज ५ हजार ८०० कोटींच्या बजेटवर पोहचली आहे. याच पुण्यातील मध्यवर्ती भागाचा चेहरा-मोहरा बदलण्यात सिंहाचा वाटा आहे तो स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे नेते सदानंद कृष्णा शेट्टी यांचा.

पाहूयात सदानंद शेट्टी यांची ही खास मुलाखत