इस्रायलचे पंतप्रधानांकडून नरेंद्र मोदी यांना ७२ लाखाच खास गिफ्ट

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सध्या भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: नवी दिल्ली विमातळावर नेतन्याहू यांचं स्वागत केलं.

bagdure

नरेंद्र मोदी मागील वर्षी इस्त्रायल दौर्यावर असतांना त्यांना तेथील मोबाईल वॉटर प्युरिफिकेशन जीप आवडली होती. तीच जीप नेतन्याहू यांनी इस्त्रायलहून पंतप्रधान नरेंद्र मोदी साठी आणली आहे. मोदी इस्रायल दौऱ्यावर असताना या जीपमधून ओल्गा बीचवर फेरफटका मारला होता. नेतन्याहू यांनी स्वत: ही जीप ड्राईव्ह केली होती. ही जीप साधी नसून या जीपच्या साहाय्याने समुद्रातील खारे पाणी गोड केले जाऊ शकते. या जीपची किंमत ७२ लाख एवढी आहे. या जीपचे वजन १५४० किलो आहे. या चीपमधून अवघ्या अर्ध्या तासात पाणी शुद्ध करता येते.

Modi netaynahu

You might also like
Comments
Loading...