हल्लाबोलने झटकणार का बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची मरगळ ?

महाराष्ट्र देशा ऑनलाईन: नाकर्त्या भाजप सरकारवर हल्लाबोल म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार अशा हल्लाबोल यात्रेच आयोजन करण्यात आल होत. आगामी निवडणुका पाहता राज्यभरातील कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. आता पक्षाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल केला जाणार आहे. या दरम्यान बार्शी तालुक्यामध्ये देखील सभेच आयोजन करण्यात आल … Continue reading हल्लाबोलने झटकणार का बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची मरगळ ?