Wednesday - 18th May 2022 - 7:55 AM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट!

अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ व्हायरल

by MHD News
Thursday - 20th January 2022 - 7:59 PM
Allu arjunShreyas Talpade दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट

श्रेयसचे आभार मानले असून लवकरच तुला भेटेन असं म्हटलं आहे.

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu arjun) याचा पुष्पा (Pushpa) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या यशामध्ये अल्लू अर्जुनसोबतच एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही वाटा आहे. आणि त्याची लवकरच भेट घेणार आहे.

आपल्याला माहित आहे का, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून श्रेयस तळपदे (Shreyas talpade) आहे. पुष्पाच्या हिंदी व्हर्जनला श्रेयसने त्याचा आवाज दिला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी श्रेयसवरही शुभेच्छांचा वर्षाव होत असतांना त्याला अल्लू अर्जुनने त्याच्या कामाचे कौतूक केले आहे.

तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने श्रेयसचे आभार मानले असून लवकरच तुला भेटेन असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/CYvRi7cI6DM/?utm_source=ig_web_copy_link

श्रेयस, या चित्रपटासाठी तू जो छान आवाज दिलास त्यासाठी मनापासून तुझे आभार. लवकरच भेटुयात आपण. आज ऑन कॅमेरा मला तुझे आभार मानायचे आहेत. ‘पुष्पा’साठी तुम्ही घेतलेल्या मेहनतीसाठी खूप आभार, असं अल्लू अर्जुन म्हणाला.

हा व्हिडीओ श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत अल्लू अर्जुन आणि मनीष शाहचे आभार मानले आहेत. ”पुष्पासाठी माझ्या आवाजाची निवड केली यासाठी खूप धन्यवाद, असं त्याने म्हटलं आहे. या चित्रपटात अल्लु अर्जुनने पुष्पाराज ही भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना हिने श्रीवल्ली ही भूमिका साकारली आहे.

महत्वाच्या बातम्या:

  • बांग्लादेशीय अभिनेत्री प्रकरण: पोलिसांनी एका पुराव्याच्या आधारे २४ तासात केली अटक

  • “गोष्ट तशी छोटी मात्र शिकवण खूप मोठी”; औरंगाबादच्या पोलीस अंमलदाराचा फोटो का होतोय व्हायरल? जाणून घ्या!

  • ‘राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं जमतंय, ही गोष्ट भाजपला पचत नाही’; नवाब मलिकांचे वक्तव्यं

  • अपंग व्यक्तींच्या नावाखाली राजकीय पुढाऱ्यांचे घाटीतील फुटपाथवर अतिक्रमण; औरंगाबाद महापालिकेचे सपशेल दुर्लक्ष!

  • स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे, किरण माने यांच्यासोबतच्या भेटीनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया, म्हणाले

ताज्या बातम्या

Atul Bhatkhalkar दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट
Maharashtra

“…ठाकरे सरकारचा बुडत्याचा पाय खोलात घालणार”, ‘त्या’ कारवाईवरून भातखळकरांचा इशारा

Supriya Sule दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट
Maharashtra

फुरसुंगी परिसरात नागरीक करतायेत तीव्र पाणीटंचाईचा सामना; सुप्रिया सुळेंनी लक्ष घालत केली ‘ही’ मागणी

Sachin Sawant दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट
Maharashtra

मनसेला महाराष्ट्र दिसतो पण भाजपशासित शेजारचा कर्नाटक का दिसत नाही?; काँग्रेसचा सवाल

chitra wagh दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट
Crime

देशातला आतंकवाद समूळ उखडून टाकण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध- चित्रा वाघ

महत्वाच्या बातम्या

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad win by 3 runs दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad batting inning report दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबादचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; त्रिपाठी, गर्गची सुंदर खेळी!

Stop desecration of seals Sambhaji Brigades appeal to MNS दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट
News

“राजमुद्रेची विटंबना थांबवा,” ; संभाजी ब्रिगेडचं मनसेला आवाहन

Female Kudmudi Astrologer Chitra Wagh criticizes Supriya Sule दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट
News

“महिला कुडमुडी ज्योतिषी…”; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट
Editor Choice

“शरद पवारांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशत माजवला जातोय” ; माधव भंडारी

Most Popular

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट
Editor Choice

“त्यात शरद पवारांच्या…”; तृप्ती देसाईकडून केतकी चितळेची पाठराखण

Kujkat sarcasm heavy warnings and hollow threats BJP leader criticizes CMs speech दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट
News

“कुजकट टोमणे, भारंभार इशारे आणि पोकळ धमक्या”; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर भाजप नेत्याची टीका

Our Hindutva does not raise bells it tramples terrorists Highlights from Uddhav Thackerays speech दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट
Editor Choice

“आमचं हिंदुत्व घंटा बढवणारा नाही, आतंकवाद्यांना तुडवणारं,” ; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन घेणार मराठमोळ्या श्रेयस तळपदेची भेट
Editor Choice

“नवनीत राणा यांना वार्ता रोग झाला असावा, त्यामुळे त्या उठसुठ टीका करत आहेत”- नीलम गोऱ्हे

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA