नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : इंग्लंडच्या साऊंदमप्टन मैदानावर आज विश्वचषकाचा 8 वा तर भारताचा विश्व चषकातील पहिला सामना होणार आहे. त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत कसा श्री गणेशा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

लगातार दोन वेळा लाजिरवण्या पराभवाचा सामना केलेल्या द. आफ्रिके बरोबर भारताचा सलामीचा सामना होत आहे. त्यामुळे पराभवाच्या छायेत असणाऱ्या द. आफ्रिकेवर विजय संपादन करण्याचा दबाव असणार आहे. त्यामुळे निश्चितच याचा फायदा भारताला होणार आहे.

Loading...

असा आहे भारतीय संघ

विराट कोहली ( कर्णधार ) रोहित शर्मा , शिखर धवन, के.एल. राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यजुवेन्द्र चहल, जसप्रीत बूमराह

तसेच द.आफ्रिकेला ऐन विश्व चषकात मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज डेल स्टेन याला दुखापत झाल्यामुळे विश्व चषकातून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे द. आफ्रिकेची गोलंदाजी देखील काहीशी दुबळी झाली आहे. त्यात लुंगी इंगिडी याची दुखापत सुद्धा द.आफ्रिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र, याचा भारताला या सामन्यात होऊ शकतो.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'