मराठा आरक्षण : सोनईमध्ये तीन दिवसांपासून ठिय्या !

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात हिंसेचा आगडोंब उडाला आहे. तर राज्यात काही ठिकाणी लोकशाही मार्गाने सरकारी कार्यालया समोर ठिय्या मांडून मराठा तरुण आपल्या मागण्यांवर अडून आहेत. मराठा समाजाला आरक्षण तत्काळ द्यायला हवं : एकनाथ खडसे Loading… नेवासा तालुक्यातील सोनई येथे गेल्या तीन दिवसंपासून कृष्णा दरंदले, अमोल चव्हाण, संदीप लांडे , … Continue reading मराठा आरक्षण : सोनईमध्ये तीन दिवसांपासून ठिय्या !