नाशिक : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे येत्या १५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला घेऊन आम्ही पुढे जात आहोत. भगवान श्री रामाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. महाराष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी आशिर्वाद घ्यायला चाललो आहोत, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले.
यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –