नाशिक : राज्यसभेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपकडून विजयाचे दावे–प्रतिदावे सुरु झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपने आमदार फोडण्याचे काम सुरू केले आहे असा आरोप केला आहे.
यानंतर आता घोडेबाजीला उत येणार असे संजय राऊत म्हणाले होते, यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –