काही पत्रकार आणि विश्लेषक मुद्दाम माझ नाव ‘भाजप’सोबत जोडताय

टीम महाराष्ट्र देशा – प्रसिद्ध दक्षिणात्य सिनेअभिनेते रजनीकांत यांनी आज केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्लीत जे झालं त्याला केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या माहिती यंत्रणांच्या अपयशाच लक्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आंदोलकांनी हिसक मार्गाचा अवलंब करू नये अस आवाहन रजनीकांत यांनी केलं आहे. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्यात जर मुस्लिमांवर अन्याय झाला तर आपण त्यांच्या मागे उभे राहू असेही त्यांनी सांगितले. ते चेन्नई येथे बोलत होते.

Loading...

तसेच मागील काही दिवसांपासून माझे माध्यमांत भगवेकरण केले जात आहे. माध्यमांतील काही पत्रकार आणि विश्लेषक माझे नाव भाजपसोबत जोडत आहेत याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे भारतीय  मुस्लिमांना धोका नाही असं म्हटलं होतं त्यानंतर त्यांचात आणि भाजपमध्ये जवळीक वाढल्याच्या बातम्या आल्या होत्या.

जयललिता आणि करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर तीव्र भाषिक अस्मिता असलेल्या तमिळनाडूमध्ये राष्ट्रीय पक्ष भाजप, तसेच  रजनीकांत आणि कमल हसन हे कलाकारही नवीन पक्ष स्थापन करून राजकारणात येण्यास उत्सुक आहेत

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं