नवी दिल्ली : किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात मागिल कित्येक दिवस भ्रष्टाचारावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असताना पाहायला मिळत आहेत. आता त्यांच्यातील वाद विकोपाला पोहचले आहेत.
दरम्यान आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. सोमय्या विकृत माणूस आहे त्याच्या नादाला लागू नका असा घणाघात आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केला.
महत्वाच्या बातम्या –