संजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात

करमाळा- झेंडा या चित्रपटातील विठ्ठला…कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे खूप प्रसिद्ध आहे या गाण्याप्रमाणेच सध्या सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांची परिस्थिती झालेली आहे. आगामी करमाळा विधानसभा कोणत्याही परिस्थितीमध्ये लढविणार असल्याचे ते गेल्या चार वर्षांपासून सांगत आहेत परंतु कोणत्या राजकीय पार्टीतून लढविणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते प्रचंड संभ्रमात आहेत. मागील … Continue reading संजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात