fbpx

सोलापूर : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी संभाजी शिंदे यांची वर्णी

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेचे पंढरपूर तालुका प्रमुख संभाजी शिंदे यांची जिल्हाप्रमुखपदी ( पंढरपूर विभाग ) वर्णी लागली आहे. शुक्रवारी मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवड जाहीर केली.

कोण आहेत संभाजी शिंदे ?
संभाजी शिंदे हे १५ वर्षांपासून सेनेचे पंढरपूर तालुका प्रमुख म्हणून काम करीत आहेत. भाळवणी गटातून पंचायत समिती सदस्य, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य म्हणूनही ते गेल्या वर्षांपासून काम करीत आहेत.

1 Comment

Click here to post a comment