fbpx

सोशल मिडिया डे : सोशल मिडियावर आली विनोदांची लाट

टीम महाराष्ट्र देशा : आज सोशल मिडिया डे आहे. जगात सर्वत्र मोठ्या उत्सहात सोशल मिडिया डे साजरा करण्यात येतोय. सोशल मिडिया डेच्या निम्मित्ताने फेसबुक, ट्विटर,अशा सर्वच सोशल नेटवर्किंग साईटवर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचं पाहायला मिळतंय.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत सोशल मीडिया डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच अनेक सेलिब्रेटींनी फेसबुक, आणि ट्विटरवर शुभेच्छा देत सोशल मीडिया डे साजरा केला, यामध्ये अनेक गंमतीदार ट्विटचा समावेश आहे पाहू या यातील काही निवडक ट्विट.

सोशल मीडियावर दिले त्यांनी लग्नाचे निमंत्रण…

2 Comments

Click here to post a comment