मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अयोध्येत शिवसैनिकांकडून हलगी आणि ढोल ताशा वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे आज १५ जून रोजी राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –